Nagpur : झुडपी संघर्षातून न्यायाचा अंकुर, सर्वोच्च आदेशाने सरकारला हलवले 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झुडपी जंगल प्रश्नावर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूरमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. झुडपी वनजमिनीच्या वादग्रस्त प्रश्नावर अखेर निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने कामाला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झुडपी जंगल क्षेत्रावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या मार्गी … Continue reading Nagpur : झुडपी संघर्षातून न्यायाचा अंकुर, सर्वोच्च आदेशाने सरकारला हलवले