Gadchiroli : शिंदे गटाची बैठक झाली, बैठक होताच हाणामारी झाली

शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद गडचिरोलीत चिघळला आणि थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. जिल्हाप्रमुखांच्या या हातघाईमुळे पक्षाच्या शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखांमध्ये झालेली थेट मारामारी ही केवळ राजकीय बेबनाव नव्हे, तर निवडणूकांच्या तोंडावर पक्षातील सुसंवादाच्या कमतरतेचं ठळक … Continue reading Gadchiroli : शिंदे गटाची बैठक झाली, बैठक होताच हाणामारी झाली