Maharashtra : राज्यात संकटाची सावली गडद झाली

महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने संपूर्ण देशभर कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात पोलिस यंत्रणेला सतर्कतेवर आणण्यात आले. राज्यभरात तपास मोहीम सुरू झाल्यानंतर धक्कादायक माहिती … Continue reading Maharashtra : राज्यात संकटाची सावली गडद झाली