Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर

भंडाऱ्यात झालेल्या अवकाळी पावसाने नव्या पुलावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही परिस्थिती पाहून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण परिसराला भिजवले. मात्र या पावसाच्या सरींनी केवळ मातीच नव्हे तर प्रशासनाच्या ढिसाळ कामाचीही परखड पोलखोल केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील भंडारा … Continue reading Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर