Akola : अर्धवट उड्डाणपुलावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक 

अनेक वर्षांची प्रतीक्षा, अर्धवट उड्डाणपूल आणि नागरिकांचा खवळलेला संताप. या साऱ्यावर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला जाब विचारत रस्त्यावर जोरदार आंदोलन छेडलं. एक शहर, एक स्वप्न आणि त्या स्वप्नाचं प्रतीक ठरलेला न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपूल. गेल्या सात वर्षांपासून अर्धवट अवस्थेत थांबलेला हा पूल आता फक्त वाहतुकीचा नव्हे, तर नागरिकांच्या संयमाचाही कस पाहणारा प्रश्न बनला … Continue reading Akola : अर्धवट उड्डाणपुलावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक