Gondia : खतामधील विषाचे बीज उखडले, कृषी विभागाचा अटॅक
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खत, बियाणं आणि युरियाच्या महागड्या विक्रीवर कृषी विभागानं मोठी मोहीम राबवली आहे. उडन दले, निरीक्षकांची धाड आणि कारवाईंनी बनावट विक्रेत्यांची झोप उडवली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये गेला आहे. शेतीची हाडमाशी उचलणाऱ्या बनावट बियाणं विक्रेत्यांविरोधात, उर्वरक व कीटकनाशकात भेसळ करणाऱ्यांविरोधात … Continue reading Gondia : खतामधील विषाचे बीज उखडले, कृषी विभागाचा अटॅक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed