Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही महायुतीतील काही नेत्यांना अद्यापही धडा मिळालेला दिसत नाही; शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता त्यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्च्यांवर भारी ठरतं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं तोंड सध्या त्यांच्याच राजकीय भवितव्यावर घाला घालण्याचं काम करत आहे. नुकत्याच बीड … Continue reading Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed