विदर्भातील शेतकऱ्यांसाठी C.P Radhakrishnan ठरतील का तारणहार ?
राज्यपाल सी. पी राधाकृष्णन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अकोला दौऱ्यावर आहेत. हा दौरा विदर्भातील शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अकोल्यात 5 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा कृषी कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अकोला जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे … Continue reading विदर्भातील शेतकऱ्यांसाठी C.P Radhakrishnan ठरतील का तारणहार ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed