Nagpur : विदर्भाच्या मातीतून उगमणारं शाश्वत शेतीचं जागतिक विद्यापीठ 

विदर्भातील शेतीला जागतिक उंचीवर नेण्याचा निर्धार आता वास्तवात उतरतोय. नागपुरात उभारल्या जाणाऱ्या ‘ॲग्रोव्हिजन ग्लोबल ॲग्री बिझनेस स्कूल’द्वारे शेतकरी व तरुणांसाठी सुरू होतोय नवक्रांतीचा अध्याय. विदर्भाच्या मातीतून जागतिक कृषी नेतृत्व घडविण्याचा निर्धार. कृषी क्षेत्राला आधुनिक विज्ञानाची जोड देत विदर्भातील तरुणांना जागतिक कृषी नवोदयाची दिशा देण्याचा संकल्प नागपूरमध्ये आकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, उत्पादनांना जागतिक बाजारपेठ, … Continue reading Nagpur : विदर्भाच्या मातीतून उगमणारं शाश्वत शेतीचं जागतिक विद्यापीठ