Mahayuti : नागपूरमध्येही आता MARVEL दिसणार
नागपूर आता केवळ संत्र्यांचे नव्हे, तर भारताच्या डिजिटल भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब बनत आहे. महायुती सरकार आणि आयबीएम यांच्यातील ऐतिहासिक करारामुळे विदर्भात डिजिटल क्रांतीची नवी दारे उघडली जात आहेत. महाराष्ट्रातील नागपूर शहर आता डिजिटल भारताच्या नकाशावर एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. राज्यातील महायुती सरकारने प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स … Continue reading Mahayuti : नागपूरमध्येही आता MARVEL दिसणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed