Bhandara : शाळा बंद, भविष्य अंधारात अन् शिक्षण मंत्री मौनात

राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांना थेट भेटून रोखठोक सवाल करत शासनाचा निषेध नोंदवला. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 18 हजार शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (AISF) शिष्टमंडळाने थेट शिक्षणमंत्री दादा भुसे … Continue reading Bhandara : शाळा बंद, भविष्य अंधारात अन् शिक्षण मंत्री मौनात