Atul Londhe : अजित पवारांच्या कथित धमकीवरून राजकीय वादळ

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा गंभीर आरोप होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित धमकीप्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरूम उपशाविरुद्ध कारवाई करणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवरून धमकावल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला … Continue reading Atul Londhe : अजित पवारांच्या कथित धमकीवरून राजकीय वादळ