लाडक्या बहिणींचं लक्ष; सांग सांग भोलानाथ दादा पुन्हा पावणार का?

‘एकच वादा अजितदादा’ ही घोषणा अजित पवारांचे चाहते नेहमीच देत असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी दादांनी जादुई काडी फिरवली. लाडकी बहीण योजना आणली. दादांची ही जादू अशी काही चालली की, महायुतीला ‘छप्पर फाडके’ बहुमत मिळालं. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील बहिणींनी चांगलीच धोबीपछाड दिली. या ‘सुपरडुपर हिट’ योजनेनंतर तर अजितदादा ‘सब पर छा गए’ असं झालं. दादांचा ‘लुक’च बदलला. … Continue reading लाडक्या बहिणींचं लक्ष; सांग सांग भोलानाथ दादा पुन्हा पावणार का?