Ajit Pawar : प्रत्येक समाजघटकाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध

लातूरच्या वांगदरी गावातील भरत कराड यांच्या आत्महत्येने समाजमन हेलावले आहे. या दु:खद प्रसंगानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे. लातूरच्या मांजरा नदीच्या काठावर एका तरुणाच्या जीवनाचा अंत झाला. त्यासोबत संपूर्ण समाजमनाला खोल जखम झाली. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात भरत महादेवराव कराड यांनी आपले आयुष्य संपवले. त्यांच्या या टोकाच्या … Continue reading Ajit Pawar : प्रत्येक समाजघटकाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध