Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बोलून दिलं अन् डिलीटही केलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात “मुख्यमंत्री बनायचं आहे”, असं म्हणत मनातील भावना बोलून दाखवताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, लगेचच ते विधान ‘गंमतीत केलं होतं’ असं सांगत त्यांनी माघार घेतली आणि चर्चांना पूर्णविराम दिला. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद उघड केली. … Continue reading Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बोलून दिलं अन् डिलीटही केलं