Ajit Pawar : ज्याच्यासाठी दादा चिडले तो चिलम फुकताना दिसला

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावातील बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून कारवाई थांबवण्याचे तंबी दिले. मात्र हा वाद अद्यापही शांत झालेला दिसत नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र पसरलेला असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा प्रकार … Continue reading Ajit Pawar : ज्याच्यासाठी दादा चिडले तो चिलम फुकताना दिसला