प्रकृती अस्वस्थ, पण नेतृत्व अबाधित; Sharad Pawar यांच्याबद्दल चिंता

महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं राज्यभरात चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना फोन केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांना फोन करीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दादांच्या फोनमुळे राजकीय आणि कौटुंबिक संबंधांवर नव्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Continue reading प्रकृती अस्वस्थ, पण नेतृत्व अबाधित; Sharad Pawar यांच्याबद्दल चिंता