Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात

लातूरमध्ये छावा संघटनेच्या संतप्त निषेधानंतर सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ गाजला आहे. या प्रकरणानंतर अजित पवार यांनी त्यांना थेट मुंबईत बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्त्यांचा खेळ पेटला आणि राजकारणात भडका उडाला. लातूरच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्याच्या वादावर तीव्र … Continue reading Ajit Pawar : पत्ते उधळले, चपला उचलल्या अन् मारहाण करणारा दादांच्या दरबारात