Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर
राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची उघडपणे इच्छा व्यक्त करत राजकीय चर्चांना नवा रंग दिला आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री होऊनही सर्वोच्च पद हुलकावणी देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील राजकारणात अजित पवार हे नाव ठळकपणे अधोरेखित होतं. पण अजूनही त्यांचं स्वप्न अपूर्ण आहे, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. तब्बल सहावेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम आपल्या नावावर … Continue reading Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed