Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यानंतर फडणवीसांचा शिक्कामोर्तब

अजित पवार यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांवर टांगती तलवार लटकत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांचा मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्य सरकारने आगामी तीन वर्षे कर्जमाफी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून देत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार … Continue reading Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यानंतर फडणवीसांचा शिक्कामोर्तब