Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या वेदना नाही, फक्त निवडणूक दिसते

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड गाजत असताना, सत्ताधारी नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या वेदनेवर पाणी फेरणारी आणि खिल्ली उडवणारी वक्तव्ये समोर येत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सत्ताधारी नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची स्पर्धाच लागली आहे. अतिवृष्टीने शेतकरी पुरता उध्वस्त झाला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने येत आहेत. … Continue reading Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या वेदना नाही, फक्त निवडणूक दिसते