Devendra Fadnavis : अजितदादांच्या अँग्री मूमेंटवर मुख्यमंत्र्यांचा कूल अंदाज

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील वादाचा कॉल व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्याचा नवीन अंक रंगतोय. यावेळी केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढोल वाजत असताना, मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आगीसारखा पेटलाय. यातच अजितदादांच्या थेट आणि बिनधास्त … Continue reading Devendra Fadnavis : अजितदादांच्या अँग्री मूमेंटवर मुख्यमंत्र्यांचा कूल अंदाज