Manikrao Kokate : रमीने संपवला खेळ; ‘कृषी’ नावाचं ताज दादांनी ‘खेळा’त बदलून टाकलं

विधानसभा सत्रात रमी खेळणाऱ्या आणि शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री मानिकराव कोकाटेंना मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेऊन खेळ विभागाची जबाबदारी दिली आहे. सत्ताधारी महायुतीतील नेहमीच चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री मानिकराव कोकाटे यांना अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा झटका दिला आहे. कोकाटेंकडून कृषी मंत्रालयाची जबाबदारी … Continue reading Manikrao Kokate : रमीने संपवला खेळ; ‘कृषी’ नावाचं ताज दादांनी ‘खेळा’त बदलून टाकलं