NCP : काका पुतण्याची जुगलबंदी रंगली, राजकीय मंचावर धमाल मचली

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवार आणि रोहित पवार यांची रंगतदार शाब्दिक जुगलबंदी रंगली. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या रोखठोक शैलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते त्यांचेच पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित … Continue reading NCP : काका पुतण्याची जुगलबंदी रंगली, राजकीय मंचावर धमाल मचली