NCP Politics : पत्त्यांची खेळी पेटली, परिषदेत मारहाण केली अन् खुर्चीच हातून गेली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकल्याच्या प्रकरणाचा थेट राजकीय झटका सूरज चव्हाण यांना बसला आहे. अजित पवारांनी स्वतः हस्तक्षेप करत त्यांना पदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. राजकारणात कधी एक क्षुल्लक क्षणही भूकंप घडवतो. लातूरमधील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत अशीच एक चूक झाली आणि तिचा राजकीय दणका … Continue reading NCP Politics : पत्त्यांची खेळी पेटली, परिषदेत मारहाण केली अन् खुर्चीच हातून गेली