Ajit Pawar : लहान मुलांचे डोके भाषेच्या ओझ्याखाली दाबू नका

महाराष्ट्रात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या प्रस्तावावरून राज्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. या निर्णयाला मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी विरोधाची लाट उसळली आहे. ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा स्पष्ट द्वंद्व उभं राहताना … Continue reading Ajit Pawar : लहान मुलांचे डोके भाषेच्या ओझ्याखाली दाबू नका