Akola : अधिकाऱ्यांच्या बैठकीत दादांचा उडाला भडका!

अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात प्रशासनाला चांगलाच झणझणीत झटका बसला. गाडी नाचतेय, पण अधिकारी झोपलेत, म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 12 जून रोजी अकोला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तातडीची बैठक बोलावली आणि अकोल्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. त्यात एकच अर्थ स्पष्ट होता की, सहनशक्ती संपली आहे, आता कारवाई ठरलेली. … Continue reading Akola : अधिकाऱ्यांच्या बैठकीत दादांचा उडाला भडका!