Ajit Pawar : आधी झाला विरोध, मग किंमत ऐकताच दिल्या जमिनी

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्कील शैलीत फडणवीसांच्या स्वप्नप्रकल्पामागचा संघर्ष, विरोध आणि वेग यांची रंगतदार आठवण करून दिली. राजकारणाच्या वेगवान महामार्गावर एक ऐतिहासिक टप्पा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या अखेरच्या, इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित … Continue reading Ajit Pawar : आधी झाला विरोध, मग किंमत ऐकताच दिल्या जमिनी