राष्ट्रवादी काँग्रेसचे Ajit Pawar यांच्या निवासस्थानी खलबतं

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची बैठक घेतली. राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू होताना दिसत आहे. अजित पवार यांनी मंगळवार, 14 जानेवारी रोजी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांसह त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेसचे Ajit Pawar यांच्या निवासस्थानी खलबतं