Ajit Pawar : समाजातील तेढ थांबवणे हाच महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग

अजित पवार यांनी नागपूरमधील चिंतन शिबिरात समाजातील फूट आणि तेढ थांबवण्याचे ठाम संदेश दिले. त्यांनी न्याय, ऐक्य आणि पारदर्शकतेवर भर देत महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. नागपूर येथील चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी एक प्रेरणादायी दृष्टिकोन मांडला. त्यांनी राज्याच्या हिताला प्राधान्य देताना कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी ठाम भूमिका … Continue reading Ajit Pawar : समाजातील तेढ थांबवणे हाच महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग