पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा: Ajit Pawar
बारामतीत अजित पवारांनी सुजय पवारांना कठोर चेतावनी दिली, भ्रष्टाचार केला तर गय केली जाणार नाही, असं स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार यांनी बारामतीत एका सार्वजनिक कार्यक्रमात चक्क आपल्या भावकीलाच दम भरला. पंचायत समिती जवळील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवारांनी सुजय पवारांवर भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून थेट इशारा … Continue reading पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा: Ajit Pawar
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed