Ajit Pawar : मंगळवारी मी निर्णय घेईल

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणावर मंगळवारी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. वादग्रस्त घडामोडींवर त्यांनी सविस्तर चर्चा करून ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अधिवेशनादरम्यान मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना त्यांना पाहिल्याने त्यांच्या भूमिकेवर मोठा सवाल उपस्थित झाला. त्यानंतर आलेली वादग्रस्त विधानं … Continue reading Ajit Pawar : मंगळवारी मी निर्णय घेईल