वडिलांना साथ देणाऱ्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याची Akash Fundkar यांना संधी

महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाची यादी शनिवारी, 18 जानेवारीला जाहीर झाली. ही यादी जाहीर झाल्यानंतर अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  पालकमंत्री पदाबाबत महायुती सरकारमध्ये सुरू असलेला ‘सस्पेन्स सिन’ अखेर संपला आहे. मकरसंक्रांतीनंतर आलेली पौष महिन्यातील चतुर्थी अखेर पाकलमंत्री पदाबाबत येत असलेले सगळे विघ्न दूर करणारी ठरली. यासंदर्भात एकमत झाल्यानंतर चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात … Continue reading वडिलांना साथ देणाऱ्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याची Akash Fundkar यांना संधी