Akash Fundkar: दलित वस्ती विकासकामांवर आरोपांच्या फैरी

राज्याचे कामगार व पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित) सत्ताकाळातील दलित वस्ती विकासकामांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. निधीचा गैरवापर आणि नियमांची पायमल्ली झाल्याचा गंभीर दावा करत त्यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत. यामुळे भाजप आणि वंचितमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित) सत्ताकाळातील दलित वस्ती विकासकामांवर … Continue reading Akash Fundkar: दलित वस्ती विकासकामांवर आरोपांच्या फैरी