महामेट्रो कंत्राटी कामगारांसाठी Akash Fundkar सरसावले
नागपूर महा मेट्रोतील कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे, यासाठी आकाश फुंडकर लढा देत आहेत. फुंडकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या किमान वेतनानुसार वेतन मिळाले पाहिजे. यासाठी महामेट्रोच्या व्यवस्थापनाने तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कामगार मंत्री … Continue reading महामेट्रो कंत्राटी कामगारांसाठी Akash Fundkar सरसावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed