Akash Fundkar : बदलत्या काळानुसार कामगारांचे हक्क सुरक्षित करणारी धोरणे

कामगारांचा सन्मान आणि त्यांच्या जीवनाला सक्षम बनवण्याचा नवा संकल्प आकाश फुंडकर यांनी घेतला आहे. सर्वसमावेशक धोरणांद्वारे कामगारांच्या आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक कल्याणाला प्राधान्य देत महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या कामगारांचे हित जोपासण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाला सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार संघटनांच्या सूचना आणि … Continue reading Akash Fundkar : बदलत्या काळानुसार कामगारांचे हक्क सुरक्षित करणारी धोरणे