Akola : स्वच्छ सौरऊर्जेसाठी तांत्रिक भरारी

कधीकाळी मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्हा आता विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. कृषी विभागासाठी अकोला जिल्ह्यात नवकल्पनांवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याने विकसनाच्या शर्यतीत मागे राहण्याचा कल मोडीत काढत आता एका क्रांतिकारी यशाने देशाचं लक्ष वेधलं आहे. ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेंतर्गत सौरऊर्जेचा प्रसार झपाट्याने वाढत असताना, या योजनेला बळकटी … Continue reading Akola : स्वच्छ सौरऊर्जेसाठी तांत्रिक भरारी