Akola : जन्म प्रमाणपत्र रद्द प्रकरणात एमआयएम मैदानात

संपूर्ण राज्यात रोहिंग्या-बांगलादेशी जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण सुरू असतांनाच अकोल्यात जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचारविरोधातील खंदे लढवय्ये किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठे आंदोलन उभारले आहे. देशभरात बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळवण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असताना, सोमय्या यांनी यामागे … Continue reading Akola : जन्म प्रमाणपत्र रद्द प्रकरणात एमआयएम मैदानात