Akola : विमानतळाच्या स्वप्नाचे कागदी विमान क्रॅश

अमरावतीच्या आकाशात विमान उडताना अकोल्याचे लोक जमिनीवर उभं राहून फक्त टाळ्या वाजवत राहिले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं अकोलेकरांचं आणखी एक स्वप्न अपूर्णच आहे. आश्वासनांची पोतडी खांद्यावर टांगून फिरणाऱ्या अकोल्याच्या लोकप्रतिनिधींनी अमरावतीनं पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. विकासाच्या बाबतीत पुन्हा एकदा अमरावतीनं स्पीड पकडली आहे. अकोल्याच्या पाठीमागून येत मॉडेल रेल्वे स्थानकाची इमारत अमरावतीनं मिळवली. आता त्यात हवाई … Continue reading Akola : विमानतळाच्या स्वप्नाचे कागदी विमान क्रॅश