Akola ATS : पुसद येथील मदरशावर दहशतवादी पथकाची कारवाई 

मदरशातील शिक्षणसंस्थेच्या आड लपलेलं फसवणुकीचं जाळं अखेर उघडकीस आलं आहे. पुसदच्या माहूर रस्त्यावरील मदरशावर अकोला दहशतवादविरोधी पथकाने केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. धार्मिक शिक्षणाच्या आड दानदात्यांची फसवणूक करणाऱ्या मदरशाच्या चालकावर अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने कठोर कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. माहूर रोडवरील एका मदरशावर ही कारवाई 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 … Continue reading Akola ATS : पुसद येथील मदरशावर दहशतवादी पथकाची कारवाई