Akola BJP : निष्ठावानांसाठी उपवास, मोजक्यांसाठी मेजवानी खास

अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पदवाटपावरून गोंधळ माजला आहे. निष्ठावान कार्यकर्ते उपेक्षित, तर धनशक्तीवाल्यांना डबल डोस मिळाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच वाऱ्याच्या दिशेला विरोधात उभा आहे अकोला भाजपचा घरगुती गोंधळ. कार्यकर्त्यांच्या वाटेला पदांचे गोडवे लावण्याऐवजी काही निवडक लोकांनाच डबल डोस दिला जातोय, अशी … Continue reading Akola BJP : निष्ठावानांसाठी उपवास, मोजक्यांसाठी मेजवानी खास