Akola BJP : घटनाक्रम कळल्यावर चव्हाणांनीही मारला डोक्यावर हात

अकोल्यातील भाजपमध्ये सध्या प्रचंड गटबाजी सुरू आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. अकोल्यात भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या प्रचंड अंतर्गत लाथाडी सुरू आहे. गटबाचीच्या राजकारणामुळेच भारतीय जनता पार्टीच्या चिथड्या उडाले आहेत. कुणाचा पायकोस कुणाच्या पायात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला लाजिरवाना पराभव स्वीकारावा लागला. नरेंद्र मोदी … Continue reading Akola BJP : घटनाक्रम कळल्यावर चव्हाणांनीही मारला डोक्यावर हात