Akola BJP : अमली पदार्थाचे तस्कर भाजपचे पदाधिकारी

राज्यामध्ये जी अंमली पदार्थांची तस्करी सुरू आहे, त्याच्या विरुद्ध देवाभाऊंनी मोठे हत्यार उपसले आहे. देवाभाऊंचे पोलीस जागोजागी कारवाई करत आहे. परंतु अकोल्यामध्ये भाजपचा पदाधिकारीच अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सापडला आहे. सरचिटणीसांनी केलेल्या हट्टामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पक्षाची शिस्त आणि आरएसएसच्या संस्काराला मोर्णा नदीमध्ये पार बुडवून टाकल्याचे हे प्रतिकार आहे. महाराष्ट्रातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी … Continue reading Akola BJP : अमली पदार्थाचे तस्कर भाजपचे पदाधिकारी