Randhir Sawarkar : मोदींच्या दीपोत्सवात राष्ट्रहिताचा शंखनाद

सीमेवर सैनिकांच्या मनोबलात नवचैतन्य फुंकत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभक्तीचा धगधगता संदेश दिला. 56 मुद्द्यांच्या माध्यमातून भारताची ठाम भूमिका जगासमोर प्रभावीपणे मांडली. देशाच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ऐतिहासिक पाऊल टाकत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला त्यांच्या ठाम नेतृत्वाची जाणीव करून दिली आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना स्पष्ट आणि ठाम प्रत्युत्तर देताना, त्यांनी 56 मुद्द्यांच्या माध्यमातून … Continue reading Randhir Sawarkar : मोदींच्या दीपोत्सवात राष्ट्रहिताचा शंखनाद