Randhir Sawarkar : जनादेश झेलता न येणाऱ्यांचे राजकीय रडगाणे

कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आघात झाल्याचा आरोप करत आमदार रणधीर सावरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण हे महाराष्ट्राच्या मातृशक्तीचं प्रतीक असून, तिचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राच्या मतदारांनी लोकशाही प्रक्रियेतून स्पष्ट आणि ठोस जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आणि मतदारांचा वारंवार होणारा अपमान हा महाराष्ट्राच्या … Continue reading Randhir Sawarkar : जनादेश झेलता न येणाऱ्यांचे राजकीय रडगाणे