Operation Sindoor : मोदी सरकारच्या निर्णयाला अकोल्यात भाजपचा पाठिंबा

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार एअर स्ट्राईक करून शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईला अकोल्याचे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या या निर्णायक पावलाचं स्वागत केलं. दोन आठवड्यापूर्वी 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम या रम्य पर्यटनस्थळी घडलेला अमानुष दहशतवादी हल्ला देशाच्या हृदयावर घाव होता. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव … Continue reading Operation Sindoor : मोदी सरकारच्या निर्णयाला अकोल्यात भाजपचा पाठिंबा