Anup Dhotre : बडेजाव न करता खासदारांनी गणरायाला घातला सादगीचा हार

संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव रंगतदार पद्धतीने सुरू झाला आहे. नागरिक आणि राजकीय नेते बाप्पाचे उत्साहात स्वागत करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाचा उत्साह 27 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण जोमात अवतरला आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या आगमनाने प्रत्येक घर, गल्ली आणि मनात आनंदाचा सण खुलला आहे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया, अशी भक्तिभावाने प्रार्थना करत महाराष्ट्रातील जनता बाप्पांचे स्वागत … Continue reading Anup Dhotre : बडेजाव न करता खासदारांनी गणरायाला घातला सादगीचा हार