उत्कृष्ट निवडणूक अधिकारी ठरले IAS Ajit Kumbhar

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्हाधिकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय मतदारदिनी 25 जानेवारीला पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार अजित कुंभार यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती … Continue reading उत्कृष्ट निवडणूक अधिकारी ठरले IAS Ajit Kumbhar