Akola Congress : ‘मत चोर, कुर्सी सोड’चा नारा पश्चिम विदर्भातही गाजला

काँग्रेसने महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत अकोल्यात मत चोर, कुर्सी सोड या घोषणेसह मेणबत्ती मार्च काढला. महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 विधानसभा निवडणुकीनंतरही मत चोरीचा वाद उकळत आहे. आता हा प्रश्न देशाच्या मध्यवर्ती राजकारणातही पोहोचला आहे. काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप केले आहेत की निवडणुकीत 40 लाख मतांची हेराफेरी झाली आहे. … Continue reading Akola Congress : ‘मत चोर, कुर्सी सोड’चा नारा पश्चिम विदर्भातही गाजला