Shiv Sena : युतीचा धर्मही जपणार, पण स्वबळाची धारही ठेवणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला चालना मिळाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने अकोल्यात निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ही निवडणूक रखडली होती. आता या अडचणींना मागे टाकून निवडणूक प्रक्रियेला … Continue reading Shiv Sena : युतीचा धर्मही जपणार, पण स्वबळाची धारही ठेवणार